About Banner

Doctor's Profile

Doctor Profile

About Dr. Raju Gangwani

M.D. | Pathologist

Dr. Raju Gangwani — with 26 years of unmatched excellence in pathology

A proud GMC Miraj expert, he revolutionized healthcare by launching Sangli’s first-ever 24x7 diagnostic lab, ensuring fast, precise, and reliable results whenever you need them. His unwavering mission — to serve every patient with integrity, precision, and genuine care, because your health deserves nothing less.

For trusted diagnostics that truly care, choose Dr. Raju Gangwani — the pathologist Sangli relies on.


डॉ. राजू गांगवानी यांच्याबद्दल

एम.डी. | रोगनिदान तज्ज्ञ

डॉ. राजू गांगवानी — पॅथॉलॉजी क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक अनुभव व अपवादात्मक सेवा .

GMC मिरज येथून MBBS आणि MD पदवी प्राप्त करून, त्यांनी सांगलीतील पहिले २४x७ कार्यरत डायग्नोस्टिक लॅब स्थापन केली आणि आरोग्यसेवेत क्रांती घडवून आणली. तुम्हाला नेहमीच जलद, अचूक आणि विश्वासार्ह रिपोर्ट मिळतील याची त्यांनी हमी दिली आहे.

त्यांचे ध्येय सोपे आणि स्पष्ट आहे — प्रत्येक रुग्णाला प्रामाणिकपणे, अचूकतेने आणि माणुसकीने सेवा देणे. कारण तुमचे आरोग्य याहून महत्त्वाचे काहीही नाही.

सांगलीकरांचा विश्वासू पॅथॉलॉजिस्ट — डॉ. राजू गांगवानी

Dr. Geeta Gangwani

About Dr. Geeta Gangwani

B.A.M.S

Dr. Geeta Gangwani, BAMS, has been the heart and soul of Shree Diagnostics for over 30 years.

Her unmatched dedication, tireless work ethic, and attention to every detail have ensured patients get the care they truly deserve. From managing staff to overseeing every aspect of lab operations, she has built a system that runs seamlessly. For her, patient health isn’t just a duty — it’s a lifelong commitment. She stands as a true example of service through compassion, precision, and relentless hard work.

डॉ. गीता गांगवानी यांच्याबद्दल

B.A.M.S

डॉ. गीता गांगवानी, BAMS, गेली ३० वर्षे श्री डायग्नोस्टिक्सच्या कार्याचा आधारस्तंभ आहेत.

त्यांची अथक मेहनत, बारकाईने केलेले व्यवस्थापन आणि रुग्णसेवेसाठीची निष्ठा अभूतपूर्व आहे. कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन असो किंवा लॅबच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवणे — त्यांनी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ठेवली आहे.

त्यांच्यासाठी रुग्णांचे आरोग्य ही फक्त जबाबदारी नाही, तर जीवनभराची सेवा आहे.

खऱ्या अर्थाने त्या कष्ट, सेवाभाव आणि अचूकतेचा जीवंत आदर्श आहेत.

Dr. Yash Gangwani

About Dr. Yash Gangwani

M.B.B.S

Dr. Yash Gangwani, a young and passionate third-year Pathology resident from KEM Hospital, Mumbai, and an MBBS graduate from Solapur, is now joining Shree Diagnostics with a vision to revolutionize healthcare in Sangli. Armed with the latest medical knowledge and a drive to serve, he brings cutting-edge diagnostic technology and a new-age approach to patient care.

डॉ. यश गांगवानी यांच्याबद्दल

M.B.B.S

डॉ. यश गांगवानी — केईएम हॉस्पिटल, मुंबई येथील तिसऱ्या वर्षाचे पॅथॉलॉजी रेसिडेंट आणि सोलापूर येथून MBBS पूर्ण केलेले तरुण डॉक्टर — आता श्री डायग्नोस्टिक्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवाभाव घेऊन येत आहेत.

रुग्णांना नव्या युगातील अत्याधुनिक तपासण्या उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास आहे, संगलीसाठी ही एक नवी दिशा ठरणार आहे.