About Banner

Lab's Profile

Shree Pathology Lab

Sangli's Trusted Health Partner Since 1996

With over 25 years of trusted service, Shree Pathology Lab has been a pillar of health for the people of Sangli. Established in 1996, we combine decades of experience with modern diagnostic technology and a team of highly efficient, compassionate professionals. Our mission is to make every Sanglikar healthier through affordable, accurate, and accessible testing, including home collection and fast, reliable reports.

We're more than a lab — we're part of your health journey. Choose Shree Pathology Lab — where trust meets technology, and care meets commitment.


१९९६ पासून सांगलीकरांच्या आरोग्याचा विविश्वासू साथीदार

१९९६ पासूनची अनुभवी सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम व तज्ज्ञ कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने, श्री पॅथॉलॉजी लॅब गेली २५ वर्षे सांगलीकरांच्या सेवेत आहे. आमचे ध्येय एकच – सांगलीतील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी आणि आम्ही त्यांच्या आरोग्य प्रवासाचा भाग व्हावा.

आम्ही देतो अचूक, विश्वासार्ह आणि परवडणारी चाचणी सेवा, घरपोच नमुना संकलन आणि जलद रिपोर्टिंगसह.

Our Vision

Our vision is to transform the lives of every Sanglikar by making preventive health a habit. Through routine checkups and early detection, we aim to protect individuals before illness strikes — helping our community become healthier, stronger, and more aware with each passing year.

Because true care begins before disease.

आमचा दृष्टीकोन

आमचा दृष्टीकोन आहे – प्रत्येक सांगलीकराचं आयुष्य आरोग्यपूर्ण सवयींनी बदलवण्याचा! दरवर्षी नियमित तपासण्या आणि वेळेवर निदानाच्या माध्यमातून आम्ही आजार होण्याआधीच उपाय करतो – जेणेकरून सांगली अधिक निरोगी, सक्षम आणि सजग बनो.

कारण खरी सेवा तीच, जी रोग होण्याआधी सुरू होते.


Our Mission

At Shree Pathology Lab, we believe every patient is like God — their life, their time, and their trust are sacred to us. Our mission is clear: to provide accurate reports in the shortest possible time, because we know that a timely diagnosis can save a life. With every test we do, we serve not just a body, but a soul in need.

आमचं ध्येय

श्री पॅथॉलॉजी लॅबमध्ये आमच्यासाठी प्रत्येक रुग्ण म्हणजे देव आहे. त्यांचा जीव, वेळ आणि विश्वास आमच्यासाठी पवित्र आहे. आमचं ध्येय एकच – अचूक रिपोर्ट शक्य तितक्या कमी वेळेत देणं, कारण आम्हाला माहित आहे की वेळेत झालेली निदानच एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं. प्रत्येक चाचणीतून आम्ही केवळ नमुना नाही, तर एखाद्या जीवनासाठी सेवा करत असतो.